by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 27 Oct 2020
फोटोग्राफर ने फोटो शूट सुरु केले दोघाचे मस्त फोटो त्याने टिपले मानसीच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडलेले स्पष्ट दिसत होते.
Loading comments…
Loading comments…