by Mitali More ✓ · 30 Jan 2020
जसं लोणचं मुरल्यावर चविष्ट बनते... अगदी तसंच.. अनुभव... छोटी मोठी नोकझोक.. दुरावा.. रुसवा.. फुगवा.... चावटपणा...... फाजीलपणा.. आणि सोबत घालवलेले क्षण... हे सर्व प्रेमाला घट्ट (चवदार) बनवतात.......
Loading comments…
Loading comments…