by Preeti Sawant ✓ · 22 Jan 2021
अनिलने कॉफीची ऑर्डर दिली. अनिलने स्वत:ला ब्लॅक कॉफी ऑर्डर केली. निमाला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिनेही मला पण सेम असे सांगितले. अनिलला मनातल्या मनात वाटलं, “अरे वाह!! ही पण ब्लॅक कॉफी पिते. मस्तच.”
Loading comments…
Loading comments…