by Ashvini Kapale Goley ✓ · 23 Jan 2020
आता विवेकचा नकार द्यायचा विचार बदलला. घरी आल्यावर त्याला सतत तिचा चेहरा, ती बाग, रांगोळी, पेंटिंग्ज, त्या साहित्यिक विषयावर असलेली तिची सखोल माहिती सगळं आठवत होते, खरं तर सगळं काही डोळ्यासमोर दिसत होत
Loading comments…
Loading comments…