by किशोर टपाल ✓ · 3 Nov 2019
मनात विचार आला.. ही बाई कधी चपातीचा टीचभर तुकडाही खायला घालत नाही…आणि आज चकं एक अख्खी चपाती? नक्कीच चार-पाच दिवसांची शिळी असणार..! खुप आग्रह करत होती (पण मी लक्षच दिलं नाही. मनात म्हंटलं बस बोंबलत..)
Loading comments…
Loading comments…