by दा. रा. खांदवे ✓ · 8 Oct 2019
बाजारातली लोकं दुस-याचा विचार न करता एकमेकाला तुडवत पळू लागले. बाजार उधळून गेला. विकायला आणलेला भाजीपाल्याचा चेंदामेदा होऊन गेला, धान्य विखूरलं गेलं.
Loading comments…
Loading comments…