भुतेच फार डेंजर होते. ते भुत जेवढे भयानक होते तेवढेच प्रेमळ होते. त्या होत्या त्याच गावातील दोन खोडकर बहीणी. आपल गाव व्यसनमुक्त व्हाव म्हणून केलेला भयावह ड्रामा. मुलांच्या आईवडिलांना सर्व नाटक माहीत होते. पण ह्या भावांच्या बहीणींनी आईवडिलांकडून वचन घेतले. जर तुमचे मुलं चांगले रहावे असे वाटत असेल तर शेवट पर्यंत आमच नाटक त्यांना सांंगु नका. आमचे गाव सुधारले याचा आम्हाला खूप आनंद आहे.
Loading comments…