घुबड त्यांच्याकडे बघतच होते. पुन्हा सावली आली आणि त्यांच्या अंगवरुन निघुन गेली. आता मात्र दोघांना घाम फुटला. दारुच्या बाटल्या गायब झाल्या .मोबाईल चालू बंद होत होता. आता मात्र काही खरे नाही म्हणून त्यांनी पळ काढला. त्यातला एक भींतीवरुन पळाला. आणि एक सावलीत अडकला. तो घामाघूम झाला. कोण आहे सोड मला असे म्हणु लागला. त्याचा आवाज बसला आणि तो बेशुद्ध झाला.
Loading comments…