by Poonam Kulkarni ✓ · 20 Mar 2021
10-15 मुलं झाली की एकामागून एक पोराला त्या पेटीतले फोटो पाहायला मिळायचे, भारी वाटायचं .. काय होतं त्या पेटीत. त्या काळात गाजलेल्या नट-नट्यांचे फोटो होते फक्त. पण आनंद विलक्षण होता.
Loading comments…
Loading comments…