by Prabhakar Pawar ✓ · 28 Oct 2020
त्याला झालेला प्रकार एक धक्कादायक वाटला. अश्या भुताटकी करणार्या स्त्रीया बद्दल तो ऐकून होता. अभयने खुर्चीत बसताबसता घडलेला प्रकार शिपायाला सांगीतला. ऐकून शिपायाच्या अंगाची लव उभी राहिली.
Loading comments…
Loading comments…