by Vasudev Patil ✓ · 25 Mar 2020
दाजिबाचा उभा देह होळीसारखा पेटू लागला.त्यानं रजनच्या घरच्यांची भेट घेत सारा प्रकार कथन केला. पण दामोजी गाडेकर एक बडी असामी. त्यांनी हसतच दाजिबाला उखडून लावलं.
Loading comments…
Loading comments…