by swati Balurkar " sakhi " ✓ · 31 May 2019
अन एका तरबेज चित्रकाराने तो प्रसंग टिपला. ती शक्ति कधी कधि अजुनही कुणा कुणाला ओढून आणते. मग भक्ति पण शुद्धिवर आली. दोघे सुखरूप परत निघाले. रोहनच्या मनात ती प्रतिमा कोरल्या गेली पण कॅमेरात मात्र ते चित्र आले नाही.
Loading comments…
Loading comments…