Loading…
सरस्वती २० वर्षाशी असून देखील कमी वयात आलेल्या मातृत्वाने आणि अपार कष्टाने आता चाळीशीची वाटत होती . शरीराचा पूर्ण सापळा दिसत होता पोट आणि पाठ एका सरळ रेषेत आल्यासारखे वाटत होते , चेहऱ्यावर काळे पडलेले व्रण , अकाली पिकलेले केस तिला जर या अवस्थेत तिच्या आई वडिलांनी पाहिले असते तर त्यांनी ओळखले पण नसते तिला .
Comments
Loading comments…