by Ajay Nannar ✓ · 14 Jul 2021
पण दुर्लक्ष करण्याजोगा आवाज होता, म्हणून मी ही इतकं लक्ष दिलं नाही. पण हे दुर्लक्ष आता संशयाच्या रुपात पुन्हा जन्माला आलं, जेव्हा मघा सारखाच आवाज माझ्याच मागच्या खिडकीतून पुन्हा एकदा मला ऐकू आला.
Loading comments…
Loading comments…