by कविता दातार ✓ · 6 Sept 2021
मिलिंदने आधी बँकेच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून अकाउंट फ्रीझ करण्याची रिक्वेस्ट केली. त्याच प्रमाणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर दोघे सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी निघाले.
Loading comments…
Loading comments…