by Alka Deshmukh ✓ · 10 Feb 2020
लहानग्या वेदांत ला घेवून शून्यात नजर लावून बसली होती...तिचे मन ह्रदय डोळे रडत होते..पण आत कुठेतरी एक समाधानही होतं त्याची शेवटची ईच्छा पूर्ण केल्याचं...
Loading comments…
Loading comments…