by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 14 Aug 2020
बाबा!!! मला लगेच नका ना पाठवू दुसरीकडे, थोडे दिवस राहू द्या ना तुमच्यासोबत, तुमच्या सगळ्यांच्या मायेच्या पंखाखाली, आईच्या कुशीत, तुमच्याकडून अजून बरेच लाड करून घ्यायचे आहेत मला.
Loading comments…
Loading comments…