by Manasi Gangal ✓ · 25 Sept 2020
काजळ घालून नटलेल्या अवसे नं आता डोहाबाहेर पाय ठेवला... निपचित पडलेलं अरण्य.. दचकून जागं झालं... बिळातली पिल्लावळ उर धपापत, उसनं अवसान आणत गावाच्या दिशेनं पळत सुटलं...
Loading comments…
Loading comments…