by Charumati Ramdas ✓ · 9 Jul 2019
बीव्हरचा फ़र-कोटपण मस्त आहे: हिवाळ्यांत ऊब असते, आणि पाण्यांतसुद्धां त्याच्यामुळे ऊबदार वाटतं, हवा पण त्याला नाही उडवंत. बीव्हरचे कान फार तिखट आहेत : मासळीचे शेपूट पाण्यांत फडफडलं, कुठे एखादं पान पडलं, तरी त्याला सगळं ऐकू येतं.
Loading comments…
Comments
Loading comments…