by Swapnil Kamble ✓ · 1 Aug 2020
पोलिस व्हॅन!! टु टु!!! हाॅर्न वाजवत येते. एरिया कोड टिपला जातो. सिग्नल दिले जाते. दोन्ही पार्ट्यांना कॅमेऱ्यात टिपलेले चित्र दाखवली जातात. ‘लोकेशन मॅच’ एक पोलिस बोलतो. ड्रोन कॅमेरा चमकायचा बंद होतो.
Loading comments…
Loading comments…