by ABHAY BAPAT ✓ · 16 Nov 2021
बचाव पक्षाच्या वतीने उद्या सकाळी कोर्टात साक्ष देण्यासाठी हजर राहावे म्हणून हा समन्स आहे. आज अर्धवट राहिलेली माहिती मी उद्या कोर्टात सर्वांसमक्ष घेईन.” पाणिनी म्हणाला आणि सौम्या ला घेऊन बाहेर पडला.
Loading comments…
Loading comments…