by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 18 Aug 2020
झाले सकाळ झाली... सुर्योदय झाला पण सगळे बंद घरात.. नदीच्या काठी काय घराच्या बाहेर कोणी यायला तयार नाही... चुकूनही कोणी घराबाहेर निघालं नाही... निघणार तरी कसं? कशाला कोण भस्म होणार?
Loading comments…
Loading comments…