by Sarita Sawant Bhosale ✓ · 28 Oct 2020
देवाला रोज म्हणायची की द्रौपदीचे वस्त्रहरण होताना कृष्ण तिचा देव बनून वाचवायला आला..आज तुझ्याच नावाने मला वाहिलंय..रोज माझं वस्त्रहरण होतंय पण तू का येत नाहीस???
Loading comments…
Comments
Loading comments…