by Manisha Awekar ✓ · 24 Feb 2021
सर्वांनी चिंटूच्या समयसूचकतेचे आणि धाडसाचे तोंड भरुन कौतुक केले.चिंटूला ओढणीचे सुचले नसते तर...... त्याने धाडसाने उडी मारुन मनीचा हात पकडल्याने आणि ओढणीचा आधार घेतल्यानेच मनीचा जीव वाचला.
Loading comments…
Comments
Loading comments…