by MEENAKSHEE P NAGRALE ✓ · 4 Feb 2021
.... खेळून खेळून तनु पार दमून गेली होती.... धापा देत देत... पळत पळत घराकडे निघाली... रस्त्यावरून जाताना तनु ला फार भीती वाटू लागली.... संध्याकाळचे साडे सात झाले होते...तनु जीव मुठीत घेऊन निघाली....
Loading comments…
Loading comments…