by Charumati Ramdas ✓ · 8 Apr 2022
इथे त्याला कळतं, की सांगण्यासारखं काहीच नाहीये. त्याला नाही माहीत, की तिने कोणती संख्या धरली होती. तो तिच्या अथांग डोळ्यांत बघतो आणि त्याला कळतं, की तिची इच्छा आहे, की त्याचं उत्तर बरोबर निघावं.
Loading comments…
Loading comments…