by Yogesh Khalkar ✓ · 21 Jan 2021
गावातल्या राम मंदिराजवळ ते राहत होते. लहान मुलांची त्यांना भारी हौस होती. त्यांच्या घरी गेलो म्हणजे ते आम्हाला चॉकलेट किंवा बिस्कीट देत नसत, तर छोटी छोटी गोष्टींची पुस्तके वाचायला देत.
Loading comments…
Loading comments…