by Jyoti gosavi ✓ · 26 Oct 2021
गावाकडे माझी आई त्या दिवशी गाय-वासराची पूजा करायची, त्यांना चारा द्यायची त्यांना खाऊ नैवेद्य या गोष्टी दिल्या जायच्या. रमा एकादशी पासूनच दिवे लावायला सुरुवात व्हायची.
Loading comments…
Loading comments…