by Sanjay Ronghe ✓ · 30 Sept 2021
नाईकांना आता कशाचीच चिंता उरली नव्हती. पुढल्या आठवड्यात दिवाळी येणार होती. दिवाळी साठी नितु अमेरिकेहून सुट्ट्या घेऊन येणार होता. त्याने मीतूला तसे कळवले होते. मीतू पण येण्यासाठी प्रयत्न करत होती
Loading comments…
Loading comments…