by Meena Mahindrakar ✓ · 15 May 2020
राक्षसीला विश्वास होता तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही, ती म्हणाली, तसे जर झाले तर मी माझा प्राण देईल. एवढे बोलून तिने एडीपसला प्रश्न विचारला कसलाही विलंब न लावता एडीपसने त्याचे उत्तर दिले.
Loading comments…
Loading comments…