by Poonam Wankar ( पूरवा ) ✓ · 9 Jul 2021
आज सिया खूप सुंदर दिसत होती. राघव खर तर तिच्या प्रेमातच पडला होता. तिचे ते सुंदर काळे टपोर डोळे, ते गुलाबी ओठ, रेशमी सुंदर लांब काळे केस तिचं सौन्दर्य आणखीनच खुलवत होते. सगळे पाण्यात उतरतात.
Loading comments…
Loading comments…