by Poonam Wankar ( पूरवा ) ✓ · 26 May 2021
निल आज नेहमी पेक्षा जरा लांब एका जोगर्स पार्क ला आला होता. तो पार्क मधे जातो आणि वॉर्मअप करायला लागतो. इतक्यात मागून आवाज येतो..., " हॅलो.. मिस्टर निल!!! " निल मागे वळून बघतो.
Loading comments…
Loading comments…