by suvidha undirwade ✓ · 15 Mar 2020
इथेच.... इथेच स्वार्थी झाले रे मी. तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला बघण्याची शिक्षा मला नको होती. त्या यातना मला नको होत्या. तू माझ्यापासून दूर जाताना, उचलणाऱ्या तुझ्या पावलांचे वार मला नको होते.
Loading comments…
Loading comments…