by Author Sangieta Devkar ✓ · 17 Feb 2021
दुर्वा अग काय अवस्था झाली आहे तुझी आणि तू कुठे चालली होती. चल मी तुला घरी सोडते. नाही, मला घर नाही मी जाईन कुठेपन. दुर्वा काय झाले आहे मला सांगशील? आपण माझ्या घरी जाऊ म्हणत शीला ने रिक्षा थांबवली.
Loading comments…
Loading comments…