by Hemangi Sawant ✓ · 7 Nov 2019
त्या पावसाने आजुबाजूचं वातावरण चांगलच बदललं होत. बाजूने हिरवी झाडी आणि त्यातुनच लाल मातीचा रस्त्या लांबपर्यंत पसरलेला. एखादा रेड-कार्पेट घातल्या सारखा तो रस्ता आपल्यासाठी असल्याप्रमाणे बघणाऱ्याला वाटे
Loading comments…
Loading comments…