by SAMPADA DESHPANDE ✓ · 17 Aug 2020
दिव्या या सगळ्या प्रकाराने गांगरून गेली होती. अनाथाश्रमात वाढलेल्या तिला समोरचा वृद्ध माणूस मालकीणबाई म्हणतो. तीच एक घराणं आहे , आणि त्याची कथा आहे तिला हे सगळं रहस्यकथेप्रमाणे वाटू लागलं.
Loading comments…
Comments
Loading comments…