by Mahesh Kamdi ✓ · 6 Aug 2020
पण तेव्हापासून पुन्हा भेटायची वेळ कधी आलीच नाही. त्या हॉस्पिटलमध्ये बरेच वेळा पण कधी तिचा माझा संपर्क आला नाही. नावही एकमेकांचे आम्हाला माहीत नव्हते म्हणून कधी भेटीची आशा मी ठेवलीच नव्हती अशी मैत्री.
Loading comments…
Loading comments…