by Atul atul ✓ · 3 Sept 2020
कोणावर आज विश्र्वास करावा देवावर की दैवावर हेच समजेनासे झाले होते. असं काही घडेल याचा अंदाज कोण बांधणार? शेवटी नियतीला जे मंजूर असतं तेच त्या दुर्दैवी सकाळी घडलं आंणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Loading comments…
Loading comments…