Loading…
प्रत्येक भू भू ला गोंजारत, फोटो बिटो काढत, प्रत्येक स्टॉलवर काही ना काही खात, सरबत पीत चढलो सिंहगड आणि काय बरं वाटलं म्हणून सांगू एखादा जुना मित्र कडकडून भेटावा तसा भेटला मला सिंहगड. अगदी पूर्वी भेटायचा तसा... कुठल्या वेळेच बंधन नाही.... कुठल्या वेगाचा दडपण नाही..
Comments
Loading comments…