by Sanjay Ronghe ✓ · 16 Jan 2021
बुढी बिमार हाये. तिच्यानं कापसाले कुठी जानं होते. आन आबाजीचा कापूस अजून घरातच पडला हाये. सी सी आय ले टाकतो म्हने पर गाडी वाला लय पैसे मागून रायला.
Loading comments…
Loading comments…