by Vasudev Patil ✓ · 7 Feb 2020
हाडा मांसाचा चिखल शिंपडत गाडी पुढे निघाली. त्याआधी खिचडीतील गरळानंही चोख परिणाम दाखवत म्हातारीला थकलेल्या लाथेच्या टाचा घासत मुलांसोबत पाठवलंच.
Loading comments…
Loading comments…