by Sandhya Purushottam jadhav ✓ · 21 Jan 2022
जेवता जेवता त्याला हसूू आले त्याला अण्णा काकांची बातमी आठवली अण्णा काका म्हणजे त्याच्या घराजवळून थोड दुरवर त्यांचे घर होते . ते दररोज रात्री बसायला यायचे गावातल्या सगळ्या बातम्या सांगायचे
Loading comments…
Loading comments…