by Anup Salgaonkar ✓ · 22 Jan 2020
थोडी नजर इकडे तिकडे भिरकावली तेव्हा ती स्थिरावली ती एका पाठमोऱ्या आकृतीवर, ती आकृती पाहून विजेचा प्रवाह शरीरात शिरावा अशी शिरशिरी आली, अंगावर काटा उभा राहिला, मानेवरचे केस ताठ झाले.
Loading comments…
Loading comments…