by Charumati Ramdas ✓ · 31 May 2019
“म्हातारड्या, मैत्री कधीच ओझं नसते, मग अंतर कितीही का नसो! तुला काय वाटतं, तुझ्या उंदरांशिवाय मला चांगलं वाटत होतं कां?” घुबडाने आजोबाला माफ केलं होतं, तो खोबणीतून बाहेर आला, उंदीर पकडायला शेताकडे उडाला.
Loading comments…
Loading comments…