रावसाहेब कोरे-पाटील, खरोखरच नावाप्रमाणे रावसाहेब होते. रुबाबात आणि नोकरी पेश्यातही. चांगली उंची, घवाळवर्ण, मोठेडोळे, मिश्यांची टोकदार ठेवण, भुवया देखील जाडसर आणि भरीव असेहे रावसाहेब सरकारी सेवेत देखील अधिकारपदावर होते. निवृत्त होताना एस.डी. ओ. म्हणून रुबाबात निवृत्ती घेतली.
Loading comments…