by Sunil Khandelwal ✓ · 26 Oct 2021
गिरजा तात्या म्हणजे गावातलं चालतं फिरत विद्यापीठ. एकेरी उल्लेख करावा असं गिरजा तात्याचं वय नव्हतंच. जायच्या आधी वयाची पंच्चहात्तरी गिरजा तात्यानं गाठली होती.
Loading comments…
Loading comments…