by Avanee Gokhale-Tekale ✓ · 24 Jan 2020
एका फुलाची किंमत तिच्याएवढी कोणाला कळणार.. ते विकत घेण्याएवढा तिचा बटवा अजून उबदार नाही झाला.. ती रोज पळते.. गंध विकते.
Loading comments…
Loading comments…