by Arohi Mhetre ✓ · 16 Mar 2021
गाणं संपलं आणि ती भानावर आली. खडकवासल्याच्या पाण्यात पाय सोडून निवांत सूर्यास्त पाहणारी रेवती मागेच राहिली आणि वेळेकडे बघत, रेवाचा विचार करत गाडीचा स्पीड वाढवत एक आई असलेली रेवती भरभर रस्ता कापू लागली
Loading comments…
Comments
Loading comments…