by SHRIKANT PATIL ✓ · 3 Feb 2021
पांडबाला दोन मुलं. पांडबाचं मुलांवर खूपच प्रेम. गण्याला एक मोठी बहीण. ती हायस्कूलला शिकायला जाते. बायको देवाघरी गेल्यापासनं सतत दोन्ही मुलांच्या भविष्याची काळजी पांडबा करायचा.
Loading comments…
Loading comments…