by Arun Gode ✓ · 23 Aug 2021
आमचा वापसीचा गोंडोला ने प्रवास सुरु झाला होता. या वेळेस आमच्या सोबत माझ्या सहर्मिची मुलगी होती. गोंडोला वेगाने अंतर कापत होता. थोड्या वेळ्याने त्याची गती मंदावली होती.
Loading comments…
Loading comments…